Homeशैक्षणिकश्री स्वामी समर्थ पादुका आज इचलकरंजीत

श्री स्वामी समर्थ पादुका आज इचलकरंजीत

इचलकरंजी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या परिक्रमेतील श्री स्वामी समर्थ चरण पादुकांचे बुधवार ता २४ डिसेंबर २०२५ रोजी इचलकरंजी शहरात सकाळी ०९.०० वाजता आगमन होत आहे. त्याचा सर्व स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पादुका सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत श्री चाडेश्वरी मंदिर मंगळवार पेठ इचलकरंजी येथे दर्शनासाठी असणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular