
आमदार फंडातुन लालनगर क्रांती चौक परिसरात ड्रेनेज सुविधा पुरवणे, शौचालय दुरुस्ती , अंडर ग्राउंड विद्युत तारांची सुविधा पुरवणे तसेच डॅा बाबासाहेब आंबेडकर दलीत वस्ती सुधारणा योजनेतुन वेताळ पेठ आंतर भारती शाळा ते जय मल्हार चौक रस्ता डांबरीकरण अशा विविध कामांचा आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. या विकास कामाच्या मंजुरीसाठी यशस्वी पाठपुरवठा आमदार राहुल आवाडे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष – सुहास कांबळे यांनी केला , त्यामुळे ३० वर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांच्यातुन समाधान व कौतुक होत आहे
त्यावेळी तानाजी पवार, उदय धातुंडे, रुबेन आवळे,अरुण आवळे, ध्रुवंती सदानंद दळवाई, प्रशांत नवनाळे, प्रमोद पवार, आकाश माने, राजु गांधी , राजेश रजपुत, श्रीकांत कांबळे , प्रदिप भंडारे, अनिस म्हालदार, महेश सातपुते, सिमा कमते, अर्चना कुडचे, चद्रकांत कोष्टी, दिपक केंगार, नागेश पाटील, सुनिल कुंभार, शेखर शिंदे, महादेव बनसोडे , पवन बनसोडे, बाळु चोपडे , अर्जुन जावळे , महिला व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते




