
प्रस्ताव पाठवा
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
मानाचा राज्यस्तरीय
लोकराजा शाहू पुरस्कार -2025
🚩 शाहू महोत्सव 🚩
इचलकरंजी जि. कोल्हापूर
वर्ष 12 वे
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, उद्योग, लेखक, कवी, पत्रकार व इतर कोणत्याही योग्य अशा क्षेत्रात आपण चांगले कार्यरत असाल तर आजच आपले प्रस्ताव खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर पाठवा..
व्हाट्सअँप आणि संपर्क
9130361891,9130001891
इचलकरंजी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर



