Homeराजकीयराष्ट्रवादी कॅाग्रेस (शरद पवार गट) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा...

राष्ट्रवादी कॅाग्रेस (शरद पवार गट) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली

राष्ट्रवादी कॅाग्रेस (शरद पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली .

यावेळी इचलकरंजी शहर व विधानसभा परिक्षेत्रातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा सर्व नेते मंडळींसमोर सादर केला .

यावेळी श्री मदन कारंडे , श्री व्ही. बी.पाटील , श्री. समरजीतसिंह घाटगे, श्री राजीव आवळे , श्री उदयसिंग पाटील, श्री अभिजित रवंदे यांच्या सह जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular